उपवासाचे मोतीचुर लाडु | Upvasache Motichur Laadu Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  7th Aug 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Upvasache Motichur Laadu recipe in Marathi,उपवासाचे मोतीचुर लाडु, Poonam Nikam
उपवासाचे मोतीचुर लाडुby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  2

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

10

2

उपवासाचे मोतीचुर लाडु recipe

उपवासाचे मोतीचुर लाडु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasache Motichur Laadu Recipe in Marathi )

 • साबुदाणे बारिक १/२ कप
 • किसलेल सुख खोबर २-३ चमचे
 • दुध पावडर २ चमचे
 • साखर २ चमचे
 • वेलची पावडर १/२ चमचा
 • काजु बदाम आवडी नुसार
 • तुप २ चमचे
 • नारंगी रंग फुड कलर

उपवासाचे मोतीचुर लाडु | How to make Upvasache Motichur Laadu Recipe in Marathi

 1. प्रथम साबुदाणे २ तास भिजत ठेवा साबुदाणे बारिक वापरले आहेत
 2. गॅसवर पॅन ठेवुन त्यात तुप टाकुन काजु बदाम तळुन बाजुला काढा
 3. आता त्याच तुपा मद्धे साबुदाणे परता. साबुदाणे लगेच शिजले जातात
 4. वरुन किसलेल सुख खोबर टाका व परता
 5. आता दुध पावडर टाकुन परता
 6. आता दोन चमचे साखर घालुन परता
 7. काजु बदाम ठेचुन मिक्स करा वेलची पावडर टाका
 8. आता नारंगी रंगाचे दोन थेंब टाकुन एकजीव परता
 9. मिश्रण १० मीनीटे चांगले परतुन घ्या
 10. घट्टसर झाले की लाडु वळून घ्या
 11. वरुन काजुची सजावट करा

My Tip:

....

Reviews for Upvasache Motichur Laadu Recipe in Marathi (2)

Seema jambhulea month ago

खूप छान
Reply
Poonam Nikam
a month ago
thank u

Minal Sardeshpandea month ago

अप्रतिम
Reply
Poonam Nikam
a month ago
thank u