वरी तांदूळ ची फरसी पुरी | Jungly rice puree Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Jungly rice puree recipe in Marathi,वरी तांदूळ ची फरसी पुरी, seema Nadkarni
वरी तांदूळ ची फरसी पुरीby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

वरी तांदूळ ची फरसी पुरी recipe

वरी तांदूळ ची फरसी पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jungly rice puree Recipe in Marathi )

  • 2 कप वरी तांदूळ चे पीठ
  • 2-3 चमचा कोमट तुप
  • 1/2 टी स्पून जीरे पावडर
  • चवी पुरते उपवासाचे मीठ
  • 1/4 टि स्पून तिखट
  • तळण्यासाठी तेल किंवा तुप

वरी तांदूळ ची फरसी पुरी | How to make Jungly rice puree Recipe in Marathi

  1. सवॅ प्रथम वरी तांदूळ चे पीठ, मीठ, लाल तिखट घालून एकत्र करावे.
  2. या मिश्रणात 2-3 चमचा कोमट तूप घालून मूठ वळेल असे एकत्र करावे.
  3. त्यात थोडे थोडे पाणी घालून कणीक मळून घ्यावे. 1/2 तास झाकून ठेवावे.
  4. या कणीक चे छोटी छोटी पातळ पुरी लाटून तळून घ्यावे.
  5. हवा बंद डब्यात भरून घ्यावे, ह्या पुय्या प्रवासात घेवून जावू शकतो.

Reviews for Jungly rice puree Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo