Photo of Goldan Coin by samina shaikh at BetterButter
663
6
5.0(2)
0

Goldan Coin

Aug-08-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाटी उकडलेला बटाटा
  2. अर्धी वाटी भीजवलेला साबूदाणा
  3. चवी पुरते मीठ
  4. अर्धा चमचा जिरे पुड
  5. 1चमचा हिरवी मिरची पेस्ट
  6. 2चमचे वरीचे पीठ
  7. कोथम्बीर (बारीक चिरून)
  8. 2चमचे तीळ
  9. 3चमचे वरी तांदळाचे पीठ
  10. तेल (तळण्यासाठी)

सूचना

  1. बटाटा छान स्म्याश करुन घ्या
  2. साबूदाणा मिक्सर मधे एकदा फिरवून घ्या
  3. दोन्ही मिश्रण एकत्र करा
  4. त्यात जिरे पुड मिरची मीठ तीळ वरी तांदळाचे पीठ कोथम्बीर घाला
  5. आता हाताला तेल लाऊन लहान लहान गोळे बनवून क्वाइण प्रमाणे आकार द्या
  6. मंद गँस वर तेलात हे क्वाइन गोल्डन रंगावर तळून घ्या
  7. चिंच खजूर चटनी सोबत सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Aug-08-2018
Nayana Palav   Aug-08-2018

Wow

Sumitra Patil
Aug-08-2018
Sumitra Patil   Aug-08-2018

खूप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर