रताळ्याचे तिखट काप | Ratalyache Tikhat Kaap Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  11th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Ratalyache Tikhat Kaap recipe in Marathi,रताळ्याचे तिखट काप, Deepa Gad
रताळ्याचे तिखट कापby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

रताळ्याचे तिखट काप recipe

रताळ्याचे तिखट काप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ratalyache Tikhat Kaap Recipe in Marathi )

  • १ मध्यम आकाराचे रताळे
  • तेल
  • तिखट १ छोटा च
  • जिरेपूड १/२ च
  • सैंधव मीठ
  • वरीचे तांदूळ ३ च

रताळ्याचे तिखट काप | How to make Ratalyache Tikhat Kaap Recipe in Marathi

  1. रताळ घेऊन त्याला लागलेली माती स्वच्छ धुवून थोडे जाडसर काप करणी पाण्यात ठेवा
  2. पाणी निथळून घेऊन त्या कापाना तेल लावून घ्या नंतर तिखट, जिरेपूड, सैंधव मीठ लावून १० मिनीटे ठेवा
  3. वरीचे तांदूळ मिक्सरमधून पावडर करा
  4. या वरीच्या तांदळाच्या पिठात काप घोळवून पॅनमध्ये तेलात शॅलो फ्राय करा
  5. तयार आहेत आपले उपवासासाठी रताळ्याचे तिखट काप
  6. वरीच्या तांदळाचा भात, ताकाची कढी आणि रताळ्याचे तिखट काप सर्व्ह करा

My Tip:

उपवासाला तुम्हाला चालत असतील तर नुस्ते असेच करूनही खाऊ शकता

Reviews for Ratalyache Tikhat Kaap Recipe in Marathi (0)