फ्रुट सॅलड | salad Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  12th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • salad recipe in Marathi,फ्रुट सॅलड, Minakshi Jambhule
फ्रुट सॅलडby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

फ्रुट सॅलड recipe

फ्रुट सॅलड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make salad Recipe in Marathi )

  • सफरचंद
  • डाळिंब
  • चाट मसाला
  • तिखट
  • मीठ

फ्रुट सॅलड | How to make salad Recipe in Marathi

  1. प्रथम डाळिंबाचे दाणे काढून त्याला तिखट मीठ,आणि चाट मसाला यात ५मिनिटे घोळून ठेवा.
  2. मग सफरचंद चे तुकडे कापून घ्या.ते गोडच असतात.म्हणून थोडं आंबट गोड म्हणून ते तसेच राहू द्या.अन्यथा साखरेच्या पाकात टाकू शकता.
  3. प्लेट मध्ये डाळिंबाचे दाणे पसरवून घ्या. वरून सफरचंद चे काप डेकोरेट करा.

Reviews for salad Recipe in Marathi (0)