कॉफी | Coffee Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Coffee recipe in Marathi,कॉफी, Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    2

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

कॉफी recipe

कॉफी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coffee Recipe in Marathi )

  • दूध
  • साखर
  • कॉफी पावडर

कॉफी | How to make Coffee Recipe in Marathi

  1. दुध उकळून घ्या.
  2. त्याला कॉफी कप मध्ये गाळून घ्या.
  3. मग साखर पावडर टाका.लगेच विरघळेल . कॉफीपावडर टाका.ढवळून घ्या.
  4. झाली कॉफी तयार.

Reviews for Coffee Recipe in Marathi (0)