मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची केळ्याची भाजी

Photo of Farali Raw Banana Subji by Sujata Hande-Parab at BetterButter
801
4
0.0(0)
0

उपवासाची केळ्याची भाजी

Aug-13-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची केळ्याची भाजी कृती बद्दल

उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच हि केळ्यांची भाजी केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट अँड हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा वारी तिचे करी बरोबर खालली जाते. केळी चांगली उकडून शिजवून घ्यावीत. कुकरला ३-४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यावीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. कच्ची केळी (कुकरला उकडलेली ,सालेकडून छोट्या तुकड्यात कापलेली ) – २ मध्यम
  2. जिरे – १/2 -1 टीस्पून 
  3. भाजलेले शेंगदाणे भरड काडून घेतलेले - २-३ टेबलस्पून 
  4. लिंबाचा रस - १टीस्पून 
  5. सैंधव मीठ - चवीनुसार 
  6. तेल - १ टेबलस्पून  
  7. हिरवी जाडसर चटणी किंवा भरड - ताजे आले - १ १/२ -२ टेबलस्पून
  8. हिरवी मिरची - २-३ 
  9. किसलेले ओले खोबरे - १/४थ कप
  10. भाजलेले जिरे - १ टीस्पून

सूचना

  1. एका नॉनस्टिक कढई मध्ये तेल गरम करून घ्या. जिरे घाला आणि तडतडू द्या.
  2. आता बनवलेली पेस्ट किंवा भरड घालून चांगले परतून घ्या.
  3. उकडून कापलेले केळ्यांचे छोटे तुकडे, भाजलेले शेंगदाणे भरड, मीठ, आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  4. गरमागरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर