आलू ची तिखट लपाशी | Aalu chi tikhat lapashi Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Aalu chi tikhat lapashi recipe in Marathi,आलू ची तिखट लपाशी, Minakshi Jambhule
आलू ची तिखट लपाशीby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

आलू ची तिखट लपाशी recipe

आलू ची तिखट लपाशी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aalu chi tikhat lapashi Recipe in Marathi )

  • आलू उकळलेला ,1
  • शेंगदाणा कूट 2 चमचे
  • मिरची ,2
  • मीठ
  • दही
  • सांबार

आलू ची तिखट लपाशी | How to make Aalu chi tikhat lapashi Recipe in Marathi

  1. प्रथम आलू उकडुन त्याच्या बारीक फोडी घ्या .
  2. मग भांडयात तेल गरम करून त्यात मोहरी, मिरची, मीठ,शेंगदाणा कूट आणि आलू च्या फोडी टाकून ते मिश्रण शिजू द्या.
  3. त्यानंतर त्यात दही टाका. गॅस बंद करून पातळसर करून घ्या. झाली डिश तयार.

Reviews for Aalu chi tikhat lapashi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती