फ्रेश सफरचंद ज्युस | Fresh Apple Juce Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Fresh Apple Juce recipe in Marathi,फ्रेश सफरचंद ज्युस, Bharti Kharote
फ्रेश सफरचंद ज्युसby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

फ्रेश सफरचंद ज्युस recipe

फ्रेश सफरचंद ज्युस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fresh Apple Juce Recipe in Marathi )

  • दोन मध्यम आकाराचे सफरचंद
  • 4/5 चमचे साखर आवडीनुसार
  • एक थंड दूध
  • सजावट साठी ड्रायफ्रूटस

फ्रेश सफरचंद ज्युस | How to make Fresh Apple Juce Recipe in Marathi

  1. सफरचंद स्वच्छ धूऊन पूसून घ्या. .
  2. आता त्यांची साल काढून घ्या.
  3. त्यांच्या फोडी कापून घ्या.
  4. मिक्सर ग्राईंडर मध्ये फोडी साखर दूध घाला.
  5. आता मिक्सर मधून फिरवून घ्या.
  6. आणि ड्रायफ्रूटस घालून सर्व्ह करा. .

My Tip:

जास्त थंड हवे असल्यास मिक्सर मध्ये दूधासोबत बर्फाचे तुकडे घाला. .

Reviews for Fresh Apple Juce Recipe in Marathi (0)