पोह्यांचे लाडू | poha ladoo Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  16th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • poha ladoo recipe in Marathi,पोह्यांचे लाडू, supriya padave (krupa rane)
पोह्यांचे लाडूby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

10

0

पोह्यांचे लाडू recipe

पोह्यांचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make poha ladoo Recipe in Marathi )

  • दोन वाटी जाड़े पोहे
  • पाउन वाटी गुळ
  • एक वाटी सुके खोबरे किसलेले
  • अर्धा वाटी शेंगदाने
  • दोन ते तिन चमचे मध्
  • एक चमचा वेलचि पूड
  • चार ते पाँच चमचे तूप

पोह्यांचे लाडू | How to make poha ladoo Recipe in Marathi

  1. पोहे ,सुके खोबरे,शेंगदाने सर्व वेगवेगळे गुलाबी रंगावर भाजुन घ्यावेत .तूप घालू नये
  2. नंतर मिक्सर मधे पोहे जाड्सर पावडर् करुन घेणे सुके खोबरे पण बारीक करणे
  3. गुळ व् शेंगदाने एकत्र करुन मिक्सरला फिरविने त्यामुळे मिश्रणाला चीकट पना येईल व् लाडू वळणे सोपे होईल
  4. नंतर पोहे ची पावडर सुके खोबरे गुळ शेंगदाने मध् तूप एकत्र करून लाडू करावेत

Reviews for poha ladoo Recipe in Marathi (0)