डाळिंबाच्या वड्या | Dalimb vadya Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dalimb vadya recipe in Marathi,डाळिंबाच्या वड्या, Aarya Paradkar
डाळिंबाच्या वड्याby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

डाळिंबाच्या वड्या recipe

डाळिंबाच्या वड्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dalimb vadya Recipe in Marathi )

  • 1 1/2 वाटी डाळिंबाचा रस
  • पाव वाटी साखर
  • 2-3 चमचे भगरीचे पिठ
  • 1/2 वाटी खोबरे
  • 1 चमचा वेलची पावडर
  • 2 चमचे तूप

डाळिंबाच्या वड्या | How to make Dalimb vadya Recipe in Marathi

  1. भगरीचे पिठ व खिसलेले खोबरे भाजून घ्या
  2. डाळिंबाचा रस काढून घ्यावा
  3. कढईत सर्व साहित्य एकत्र करून चांगले परतून घ्यावे
  4. डिश ला तूप लावून त्यात मिश्रण घालून पसरवून वड्या पाडाव्या
  5. डाळिंब वड्या पाडून तयार

My Tip:

उपवसा व्यतिरिक्त करायचे झाल्यास कॉर्न फ्लोअर घालावे

Reviews for Dalimb vadya Recipe in Marathi (0)