रताळ्याचा कीस | Sweet Potato Kees Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sweet Potato Kees recipe in Marathi,रताळ्याचा कीस, Renu Chandratre
रताळ्याचा कीसby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

रताळ्याचा कीस recipe

रताळ्याचा कीस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Potato Kees Recipe in Marathi )

  • रताळ मध्यम आकाराचे 3-4
  • तूप 1-2 मोठे चमचे
  • जीरे 1 चमचा
  • हिरवी मिरची चे तुकडे 2 चमचे
  • मीठ चवीनुसार
  • लाल तिखट 1/2 - 1 चमचा
  • दाण्याचा कूट 1 मोठा चमचा
  • साखर 1-2 चमचे
  • लिंबाचा रस 2-3 चमचे
  • कोथिम्बिर चिरून 1-2 मोठे चमचे
  • डाळिंबाचे दाणे 1 मोठा चमचा

रताळ्याचा कीस | How to make Sweet Potato Kees Recipe in Marathi

  1. सर्व साहित्य एकत्रित करा
  2. रताळ धुवून , सोलून घ्या
  3. रताळ किसून घ्या आणि पाण्यात भिजवून ठेवा
  4. कढईत तूप गरम करा, जीरे आणि हिरवी मिरची टाका
  5. लाल तिखट, दाणे, दाण्याचा कूट टाकुन फोडणी तयार करा
  6. किसलेले रताळ , मीठ आणि साखर घालून , व्यवस्थीत मिक्स करावे
  7. झाकून 5-10 मिनिटे शिजवावे
  8. अधून मधून परतावे , लिंबाचा रस मिक्स करावे।
  9. कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून सजवावे आणि गरमागरम सर्व्ह करावे

Reviews for Sweet Potato Kees Recipe in Marathi (0)