सुक्या खोबर्याची चटणी | Dry coconut chatni Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Akhade  |  20th Aug 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
  • Dry coconut chatni recipe in Marathi,सुक्या खोबर्याची चटणी, Priyanka Akhade
सुक्या खोबर्याची चटणीby Priyanka Akhade
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    10

    माणसांसाठी

9

2

सुक्या खोबर्याची चटणी recipe

सुक्या खोबर्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dry coconut chatni Recipe in Marathi )

  • 1 वाटी सुके खोबरे
  • 8-9 लसुण पाकळ्या
  • 1 चमचा जिरे
  • 2 चमचे लाल मिरची पावडर
  • मीठ चवी नुसार

सुक्या खोबर्याची चटणी | How to make Dry coconut chatni Recipe in Marathi

  1. 1. प्रथम लसुण आणि जिरे वाटूण घ्या.
  2. 2. नंतर खोबर्याचा किस आणि लाल मिरची पावडर घालूण बारीक करावे.
  3. 3. शेवटी मीठ घालून परत एकदा मिक्सर मद्धे वाटावे.

My Tip:

खोबरे थोडे भाजून घ्यावे चटणी दिऱ्घ काळ टिकते.

Reviews for Dry coconut chatni Recipe in Marathi (2)

Madhuri Kalyankara month ago

Mast
Reply

Avinash Kolekara month ago

Very good
Reply