चटपटीत मसाला शेंगदाणे | Chatpateet Masala Shegdaane Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chatpateet Masala Shegdaane recipe in Marathi,चटपटीत मसाला शेंगदाणे, samina shaikh
चटपटीत मसाला शेंगदाणेby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

चटपटीत मसाला शेंगदाणे recipe

चटपटीत मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chatpateet Masala Shegdaane Recipe in Marathi )

  • 2 वाटी शेंगदाणे
  • 1 चमचा लाल मिरची पावडर
  • 1 चमचा चाट मसाला
  • मीठ(चवी पुरते)
  • 3 चमचे बेसन पीठ
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा कांदा लसुण मसाला
  • अर्धा चमचा हळद

चटपटीत मसाला शेंगदाणे | How to make Chatpateet Masala Shegdaane Recipe in Marathi

  1. शेंगदाणे चालनीत ठेऊन त्यावर थोडे पाणी घालून ओले करा
  2. सगळे मसाले एकत्र करा
  3. मीठ घाला
  4. शेंगदाने नीट या मसाल्यात कोट करून घ्या(हवे असल्यास थोडे पाणी घाला)
  5. आता तेलात हे मसाला शेंगदाणे थोडे थोडे करून तळून घ्या
  6. आता शेंगदाणे तेलातून काढून घ्या त्यावर थोडा चाट मसाला स्प्रिकल करा व खान्यासाठी तयार मसाला शेंगदाणे

My Tip:

हवा बंद डब्यात प्याक करून ठेवले की हे शेंगदाणे मस्त कूर्कूरीत राहतात

Reviews for Chatpateet Masala Shegdaane Recipe in Marathi (0)