नारळाच्या सारणातील उकडीचे मोदक | Naralachya saranache ukadiche Modak Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Naralachya saranache ukadiche Modak recipe in Marathi,नारळाच्या सारणातील उकडीचे मोदक, Aarya Paradkar
नारळाच्या सारणातील उकडीचे मोदकby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    45

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

0

नारळाच्या सारणातील उकडीचे मोदक recipe

नारळाच्या सारणातील उकडीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Naralachya saranache ukadiche Modak Recipe in Marathi )

  • मोदकाच्या सारणाचे साहित्य
  • 2 वाट्या खोवलेले नारळ
  • 1 1/2 वाटी गूळ
  • 3 चमचे भाजलेली खसखस
  • 2-3 चमचे बदाम, काजू तुकडे
  • 2 चमचे वेलची पावडर
  • 2 चमचे साजूक तूप
  • मोदकाच्या पारीचे साहित्य
  • पाव किलो तांदूळ पिठी
  • 2 -3 . चमचे मैदा
  • 2 वाट्या पाणी
  • 2 चिमुटभर मीठ
  • 2-3 चमचे तेल

नारळाच्या सारणातील उकडीचे मोदक | How to make Naralachya saranache ukadiche Modak Recipe in Marathi

  1. प्रथम खोवलेले खोबरे भाजून घेऊन त्यात गूळ ,वेलची पावडर, खसखस बदाम, काजू घालून चांगले परतून घ्यावे
  2. भांड्यात पाणी गरम करून त्यात तेल व मीठ घालून पाणी उकळले की त्यात तांदूळ पिठी घालून चांगले एकजीव करून लगेच गॅस बंद करून हि उकड तेला पाण्याचा हाताने चांगली मळून घ्या
  3. उकडीच्या पारीची वाटी करुन त्यात सारण भरुणे
  4. सारण भरून मोदक तयार करणे
  5. असे मोदक तयार करून घेणे
  6. तयार मोदक वाफवून घ्यावे
  7. वरून साजूक तुप घालुन गरमागरम सर्व्ह करणे

My Tip:

तांदूळ पिठीत 2 चमचे मैदा घालावा त्याने उकड छान मऊशार होते

Reviews for Naralachya saranache ukadiche Modak Recipe in Marathi (0)