खोबय्राच्या वड्या. | Khopra vadi Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Khopra vadi recipe in Marathi,खोबय्राच्या वड्या., Maya Joshi
खोबय्राच्या वड्या.by Maya Joshi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

खोबय्राच्या वड्या. recipe

खोबय्राच्या वड्या. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khopra vadi Recipe in Marathi )

  • १ कप किसलेले खोबरे
  • ३/४ वाटी साखर
  • १/२ कप दुध
  • १ चमचा वेलची पावडर

खोबय्राच्या वड्या. | How to make Khopra vadi Recipe in Marathi

  1. सगळे साहित्य एका पातेल्यात उकळत ठेवा.
  2. घट्ट होत आले की गँस बंद करा.
  3. ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण पसरा.
  4. गार झाले की वड्या पाडा

Reviews for Khopra vadi Recipe in Marathi (0)