लाल भोपळ्याची भाजी. | Pumpkin bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pumpkin bhaji recipe in Marathi,लाल भोपळ्याची भाजी., Maya Joshi
लाल भोपळ्याची भाजी.by Maya Joshi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

लाल भोपळ्याची भाजी. recipe

लाल भोपळ्याची भाजी. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pumpkin bhaji Recipe in Marathi )

  • २५० ग्रा. भोपळा
  • तेल , हळद, तिखट, मिठ, साखर.
  • जिरे , नारळ

लाल भोपळ्याची भाजी. | How to make Pumpkin bhaji Recipe in Marathi

  1. तेल, जिरे फोडणी करा.
  2. भोपळा, हळद, तिखट, मिठ घाला.
  3. थोडे पाणी घालून शिजवा
  4. शिजत आले की साखर व खवलेला नारळ घाला.
  5. १ वाफ द्या

Reviews for Pumpkin bhaji Recipe in Marathi (0)