शेंगदाणा शिरा | Shengdana shira Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  24th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shengdana shira recipe in Marathi,शेंगदाणा शिरा, Sapna Asawa Kabra
शेंगदाणा शिराby Sapna Asawa Kabra
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

0

0

About Shengdana shira Recipe in Marathi

शेंगदाणा शिरा recipe

शेंगदाणा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shengdana shira Recipe in Marathi )

  • शेंगदाणे 1 कप
  • तूप पाव कप
  • दूध 1/2 कप
  • साखर 1/2 कप

शेंगदाणा शिरा | How to make Shengdana shira Recipe in Marathi

  1. एका कढईत शेंगदाणे पाण्यात घालून चांगले उकडून घ्यावे
  2. त्या नंतर सालं काढून शेंगदाण्याची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी
  3. आता पुन्हा एका कढईत तूप गरम करून त्यात तयार पेस्ट चांगली लालसर होईपर्यंत परतून घ्यावे
  4. त्या नंतर दूध घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  5. शेवटी साखर घालून एकत्र करून घ्यावे
  6. तयार शिरा एका सरविंग बाउल मध्ये काढून वरून बदामाचे तुकड्यांनी गारनिश करावे

Reviews for Shengdana shira Recipe in Marathi (0)