मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट नारळ रोल

Photo of Chocolate coconut rolls by Teju Auti at BetterButter
469
4
0.0(0)
0

चॉकलेट नारळ रोल

Aug-25-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट नारळ रोल कृती बद्दल

चॉकलेट नारळ रोल (डेझर्ट रेसेपी) - स्विस रोलच्या शैलीमध्ये एक मधुर चॉकलेट नारळाचे स्वादयुक्त मिष्टान्न होते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप सुक खोबर
  2. १ १/२ मलाई
  3. १ १/२ पिठीसाखर
  4. १० मारी बिस्कीट
  5. १ १/२ चमचा मलाई
  6. १ चमचा पिठीसाखर
  7. १ चमचा कोको पावडर
  8. १ चमचा वितळलेले चॉकलेट

सूचना

  1. मॅरी बिस्किटे घ्या आणि लहान तुकडे करा.बारीक भुकटी बनवावी.
  2. एक वाटी घ्या आणि सुके खोबर आणि पिठी साखर घाला. दोन्ही साहित्य चांगले मिक्स करावे. ताजे मलाई घालून मळून घ्या
  3. एक वाटी घेऊन मरी बिस्किट पावडर घाला. आता कोकाआ पावडर टाका, चॉकलेट सिरप, पिठी साखर घालून सर्व साहित्य एकत्र करा.ताजे मलाई घालून मळून घ्या.
  4. एक आयत प्लास्टिक पिशवी आणि आत नारळ dough ठेवा.दुसर्या शिट वर चॉकलेट dough ठेवा
  5. दोन्ही शिट रोल करून घ्या. व fridge मधे २ तास ठेवा.
  6. रोलचे 1 इंच जाड तुकडे करावे आणि थंड सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर