चॉकलेटचे मोदक | Chocolate coconut modak Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  25th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chocolate coconut modak recipe in Marathi,चॉकलेटचे मोदक, Teju Auti
चॉकलेटचे मोदकby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

चॉकलेटचे मोदक recipe

चॉकलेटचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chocolate coconut modak Recipe in Marathi )

  • १० मारी बिस्कीट
  • ३ चमचे कोको पावडर
  • १ चमचा पिठीसाखर
  • २ चमचे मलाई
  • १ वाटी डेसिकेटेड कोकोनट
  • ३ चमचे पिठीसाखर
  • दूध १/२ वाटी

चॉकलेटचे मोदक | How to make Chocolate coconut modak Recipe in Marathi

  1. मॅरी बिस्किटे घ्या आणि लहान तुकडे करा.बारीक भुकटी बनवावी.
  2. एक वाटी घ्या आणि सुके खोबर आणि पिठी साखर घाला. दोन्ही साहित्य चांगले मिक्स करावे.ताजे मलाई घालून मळून घ्या.
  3. एक वाटी घेऊन मरी बिस्किट पावडर घाला. आता कोकाआ पावडर टाका, पिठी साखर घालून सर्व साहित्य एकत्र करा.लागेल तस दूध घेवून मळून घ्या.
  4. चॉकलेट चे छोटे गोळे करून त्यात सारण भरा. व त्याला मोदक चा आकार दयावा.
  5. मोदक तयार झाल्यावर सेट होण्यासाठी ३ तास रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा.
  6. तयार झाले मोदक.

My Tip:

सारणात कंडेन्स मिल्क वापरू शकता.

Reviews for Chocolate coconut modak Recipe in Marathi (0)