मुख्यपृष्ठ / पाककृती / खारे शेंगदाणे

Photo of Khare Shengadane by Arya Paradkar at BetterButter
1279
1
0.0(0)
0

खारे शेंगदाणे

Aug-29-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खारे शेंगदाणे कृती बद्दल

सर्वांना आवडणारा व कैल्शियम भरपूर व पोषक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी शेंगदाणे
  2. 2-3 चमचे मीठ

सूचना

  1. मीठात पाणी घालून विरघळून घेणे
  2. नंतर कढईत शेंगदाणे भाजायला घेणे भाजताना मीठाच्या पाण्याचा हबका मारणे
  3. सतत थोड्या थोड्या वेळाने मीठाच्या पाण्याचा हबका मारत रहाणे, जोपर्यंत शेंगदाणे खरपुस भाजले जात नाही तोपर्यंत भाजणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर