मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा उसळ

Photo of Peanuts fry by Mrs.Pranjali Pimparkar at BetterButter
763
2
0.0(0)
0

शेंगदाणा उसळ

Sep-02-2018
Mrs.Pranjali Pimparkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा उसळ कृती बद्दल

आरोग्यवर्धक

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. उकडलेले शेंगदाणे 1 वाटी
  2. मीठ चिमूटभर
  3. लाल तिखट चिमूटभर
  4. हळद चिमूटभर
  5. ओवा जिरे पूड चिमूटभर
  6. तेल अर्धा चमचा
  7. मोहरी चिमूटभर
  8. खोबऱ्याचा बारीक किस अर्धा चमचा
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी

सूचना

  1. प्रथम गॅसवर पॅन ठेवला.. पॅन गरम झाला की त्यात अर्धा चमचा तेल गरम करायला ठेवले. तेल थोडे गरम झाले की त्यात मोहरी आणि ओवा जिरे पूड टाकली. फोडणी झाली की लगेच त्यात उकडलेले शेंगदाणे टाकले. लगेच त्यात हळद, तिखट, मीठ, आणि थोडी कोथिंबीर टाकली . मग ते 2 मिनिटे परतवले. गॅस बंद केला. शेंगदाणा उसळ तयार आहे. सजावटीसाठी त्यावर थोडी कोथिंबीर आणि किसलेले खोबरे भुरभुरवले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर