Photo of Kokonut burfi by जयश्री जोशी at BetterButter
549
2
0.0(0)
0

नारळ वडी

Sep-04-2018
जयश्री जोशी
60 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ वडी कृती बद्दल

ही वडी चवीला खुप छानव् ख्सखुषित लागते

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 नारळ
  2. आर्धा लीटर दूध
  3. पावशेर साखर

सूचना

  1. प्रथम नारळ 2 भागात फोडून घ्या
  2. नंतर तो खवुन घ्या
  3. गैस चालू करुण त्यावर कढई ठेवा
  4. त्यात खवलेले खोबरे व् साखर, दूध एकत्र करा
  5. ते मिश्रण सतत धवळत रहा
  6. घट्ट होइस्तवर हालवा घट्ट झाल्यावर ताटाला तूप लावून त्यावर घट्ट झालेला गोला थापा व् ठण्ड झाल्यावर त्याच्या वड्या कापा छान होतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर