मुख्यपृष्ठ / पाककृती / खारी शंकरपाळी

Photo of Khari shankarpali by Minakshi Jambhule at BetterButter
3711
2
0.0(0)
0

खारी शंकरपाळी

Sep-07-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खारी शंकरपाळी कृती बद्दल

कुसकुशीत नमकीन पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा 1 वाटी
  2. ओवा
  3. जीरा
  4. मीठ
  5. तूप
  6. तेल

सूचना

  1. प्रथम साहित्य तयार करून घ्या.
  2. मैदा घ्या.त्यात ओवा जीरा मीठ घाला. मिक्सकरा. तूपगरम करून मोहन घाला.
  3. पाणी टाकून मळून घ्या. चपाती बनवून रेषा ओढा चाकूने
  4. शंकरपाळे बनवून पेपर वर काढून ठेवा.
  5. तेलात तळून घ्या.
  6. लालसर झाले कि काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर