मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदे पोहे

Photo of Onion poha by Teju Auti at BetterButter
911
1
0.0(0)
0

कांदे पोहे

Sep-09-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदे पोहे कृती बद्दल

महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आवडता नाश्ता म्हणजे कांदे-पोहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी पोहे
  2. १ मोठा कांदा
  3. हळद, शेंगदाणे
  4. मोहरी, जिर, मीठ, तेल
  5. ३ हिरवी मिरची
  6. कोथिंबिर, कडीपत्ता
  7. लिंबू

सूचना

  1. प्रथम पोहे भिजवून घेतले.कांदा,मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतली.
  2. कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तेलात परतून घेतले.व परतल्यावर काढून घेतले.
  3. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,जिर, कडीपत्ता ,मिरची घालून तेलात परतून घेतले.
  4. कांदा आणि किंचित मीठ घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला.हळद, घालून मिक्स करून घेतले.
  5. भिजवलेले पोहे घालून मिक्स करून घेतले. आता मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व छान मिक्स करून घेऊन झाकण ठेवून एक वाफ काढली.
  6. वाफ काढल्यावर गँस बंद करून डिश मधे पोहे कोंथिबीर टाकून सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर