मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रीमी पालक

Photo of Creamy Palak by Vaishali Joshi at BetterButter
484
0
0.0(0)
0

क्रीमी पालक

Sep-11-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रीमी पालक कृती बद्दल

पालक म्हणली की मुल नाक मुरडतात परंतु अशा प्रकारे पालक खायला आवडेल , खूप पौष्टिक आणि क्रीमी टेस्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक २ कप चिरलेला
  2. साईंच दही १/२ कप
  3. मीठ
  4. चाट मसाला

सूचना

  1. पालक धुवून घेउन बारीक़ चिरुन घ्या आणि ५-६ मिनिट वाफवून घ्या , वाफला की लगेच त्यावर थंड पाणी घालून पिळून घ्या
  2. एक बाऊल मधे काढून त्यात क्रीमी दही , मीठ आणि चाट मसाला घालून मिक्स करून घ्या
  3. बस खायला तयार क्रीमी पालक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर