Photo of Stuffed Padwal / Groundsnake by Vaishali Joshi at BetterButter
1352
0
0.0(0)
0

स्टफ पडवळ

Sep-16-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ पडवळ कृती बद्दल

ही भाजी गौरीला प्रिय मानली जाते आणि ति भाद्रपद महिन्यातच मार्केटला दिसते , चवीला खुप छान आणि वेगळी अशी , स्टफ पडवळ तर खुप टेस्टी वाटतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पडवळ १
  2. कांदा १
  3. मिरच्या २
  4. आल लसूण पेस्ट १ चमचा
  5. कोथिंबीर
  6. खोब्रा किस २ चमचे
  7. खसखस १ चमचा
  8. तिखट
  9. हळद
  10. मीठ
  11. धणे पावडर
  12. गरममसाला
  13. जीरे पावडर
  14. आमचूर
  15. हिंग
  16. मोहोरी
  17. तेल

सूचना

  1. पडवळ धुवून समान लांबीचे तुकडे चिरुन घ्या , आतून पोकळ करून घ्या . आतला गर सारणात घालायला बारीक़ चॉप करून ठेवा.
  2. आता स्टफिंग / सारण करू -गैस वर कढईत थोड तेल घाला , तापल्यावर मोहोरी , हिग बारीक़ चिरलेल्या मिरच्या , कांदा , आल लसूण पेस्ट घालून परतून घ्या . नंतर त्यात तिखट , हळद , धणे , जीरे पावडर , गरम मसाला , मीठ , आमचूर , खोबर किस , खसखस घालून परता आता त्यात पडवळा चा गर टाकुन ५-६ मी . शिजू द्या आणि गैस बंद करून सारण थंड होउ द्या
  3. पोकळ केलेल्या पडवळान मध्ये सारण भरा
  4. गैस वर कढईत तेल टाका तापल्यावर सगळे स्टफ पडवळ टाकुन मंद आचेवर सगळी कडून नीट शिजवून घ्या .मधून मधून पलटत राहा व्यवसस्तित शिजल्या गेले की सर्व्हिंग प्लेट मधे काढून घ्या
  5. खुपच चविष्ट असे हे स्टफ पडवळ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर