मुख्यपृष्ठ / पाककृती / पुऱ्यांची खीर( पुरी पायसम)

Photo of PURYANCHI KHIR Appi Payasam by Aditi Bhave at BetterButter
917
3
0.0(0)
0

पुऱ्यांची खीर( पुरी पायसम)

Sep-22-2018
Aditi Bhave
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुऱ्यांची खीर( पुरी पायसम) कृती बद्दल

पुऱ्या क्रश करून केलेली south side ला होणारी खीर( अप्पी पायसम)

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • कर्नाटक
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. बारीक रवा - एक वाटी
  2. साखर - 1 वाटी
  3. तूप - 1 चमचा
  4. दूध - 1 लिटर
  5. केशर - गरजेनुसार
  6. Dry fruits - आवडीनुसार
  7. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. बारीक रवा तुपाचे मोहन घालून अर्धा तास भिजवून ठेवावा.
  2. दूध उकळत ठेवावे
  3. रवा भिजल्यावर त्याच्या पुऱ्या कराव्यात. पुऱ्या जास्त फुलू नयेत म्हणून टोचे मारून तळाव्यात.
  4. दूध आटत आले की त्यात साखर घालून परत थोडेसे आटवावे.
  5. त्यात पुऱ्या crush करुन घालाव्यात व एक उकळी आणावी .
  6. पुऱ्या खूप बारीक करू नयेत. उकळी आणावी
  7. केशर व ड्राय fruits घालावेत.
  8. पुरी पायासम किंवा अप्पी पायासम नेवैद्य साठी तयार आहे.
  9. एक वेगळा नेवैद्य तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर