मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या हळदीच सलाड

Photo of Raw Turmeric Salad by kanchan date at BetterButter
508
2
0.0(0)
0

ओल्या हळदीच सलाड

Dec-13-2018
kanchan date
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या हळदीच सलाड कृती बद्दल

हिवाळ्यात ओली हळद मार्केट मध्ये दिसू लागते आणि आपल्याला माहित आहेच हळद हि एक उत्तम anti bacterial, antioxident and anti viral ahe. तसेच ओली हळद खाल्याने आपली पचन शक्ती वाढते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा पाव ओली हळद
  2. एक इंच आलं
  3. एक लिंबाचा रस
  4. चवीनुसार मीठ
  5. पाव टी स्पून काळीमिरी पावडर

सूचना

  1. हळदीची साल काढून बारीक चिरून घ्या
  2. आलं पण बारीक चिरून घ्या
  3. हळद आणि आलं मिक्स करा
  4. त्यात लिंबाचा रस, मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून मिक्स करा
  5. आपलं झटपट ओल्या हळदीचा सलाड रेडी आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर