Photo of Healthy Jaggery ladoo by Deepa Gad at BetterButter
988
6
0.0(1)
0

Healthy Jaggery ladoo

Feb-15-2019
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. शेंगदाणे १ कप
  2. भाजलेले डाळे १/४ कप
  3. पातळ पोहे १/२ कप
  4. तीळ १/४ कप
  5. किसलेले सुके खोबरे १/४ कप
  6. तूप १/४ कप
  7. गुळ १ कप
  8. वेलची पूड १/२ च

सूचना

  1. शेंगदाणे, पोहे, तीळ, डाळे, सुके खोबरे हे सर्व वेगवेगळे भाजून घ्या.
  2. मिक्सरमध्ये शेंगदाणे सालीसहित बारीक करा,
  3. डाळे, तीळ, पोहे सुद्धा वेगवेगळे पावडर करून घ्या.
  4. हे सर्व वाटलेले मिश्रण, भाजलेले सुके खोबरे हाताने चुरून घाला, किसलेला गुळ, वेलचीपूड परातीत घ्या.
  5. तूप कडकडीत गरम करून या मिश्रणात घाला
  6. सर्व हाताने एकजीव करून लाडू वळा. तयार आहेत गुळाचे पौष्टिक लाडू.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rama Dolas Khandare
Feb-15-2019
Rama Dolas Khandare   Feb-15-2019

खूपच पौष्टिक लाडू आहे

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर