Photo of Rava Idli by Arti Gupta at BetterButter
9552
62
0.0(0)
0

रवा इडली

Sep-01-2015
Arti Gupta
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा इडली कृती बद्दल

हे दक्षिण भारतीय वैशिष्ट्य आहे. ही इडलीची आरोग्यपूर्ण आवृत्ती आहे. इथे दिलेल्या पद्धतीने ही त्याच दिवशी झटपट कधीही करता येण्यासारखी डीश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 1/4 कप गव्हाचा कोंडा ( रवा )
  2. 2 कप ताक ( 1/2 कप फेटलेले दही + 1 1/2 कप पाणी )
  3. 1/2 टी स्पून किंवा चवीनुसार मीठ
  4. 1 टेबल स्पून तेल
  5. फोडणीसाठी :
  6. 1/2 टी स्पून मोहरी
  7. 1 चिरलेली हिरवी मिरची
  8. 1 टी स्पून उडीद डाळ
  9. 1 टी स्पून हरभरा डाळ
  10. थोडा कढीपत्ता
  11. स्लाईस केलेले खोबरे
  12. 8-10 काजू
  13. तेलकट करण्यासाठी .. 1 टी स्पून तेल
  14. 1 सॅचे इनो फ्रूट साल्ट किंवा 1 टेबल स्पून इनो. बॅटरमध्ये घालावे.

सूचना

  1. एका बाऊलमध्ये गव्हाचा कोंडा, ताक, मीठ व 1 टेबल स्पून तेल एकत्र मिसळून 30 मिनिटे बाजूला ठेवावे.
  2. आता अर्ध्या तासाने फोडणीची तयारी करावी. 1 टेबल स्पून तेल गरम करावे. त्यात मोहरी टाकावी . ती तडतडल्यावर उडीद डाळ घालून भाजावे, हरभरा डाळ घालून भाजावे. आता चिरलेल्या मिरच्या, खोबऱ्याचे स्लाईस आणि कढीपत्ता घालावा .
  3. तयार केलेल्या बॅटरमध्ये ही फोडणी घालावी आणि व्यवस्थित मिसळून घ्यावे , त्यात थोडेसे पाणी घालावे.
  4. आता इडलीच्या साच्याला तेलकट करावे.
  5. इडली कुकर तयार करावा.
  6. बॅटरमध्ये इनो साॅल्ट घालावे. हलकेसे ढवळून घ्यावे आणि त्यातून बुडबुडे यायला लागल्यावर बॅटर लगेच इडली साच्यात ओतावे आणि 8-10 मिनिटे मंद आचेवर शिजवावे.
  7. साच्यातून इडली काढाव्यात आणि सांबार व चटणी सोबत आनंद घ्यावा. तळलेल्या काजूने सजवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर