Photo of Dhokla. by Neha Sharma at BetterButter
6923
76
5.0(0)
0

ढोकळा

May-26-2017
Neha Sharma
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढोकळा कृती बद्दल

अत्यंत लोकप्रिय आणि हिरव्या चटणी सोबत खाल्ला जाणारा चविष्ट गुजराती नाष्ट्याचा खाद्यपदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन / हरभरा पीठ - 1 कप
  2. 1 टेबल स्पून रवा ( गव्हाचा कोंडा )
  3. चवीनुसार मीठ
  4. 1 टी स्पून लिंबाचा रस
  5. 1 टी स्पून इनो सॅचे
  6. 1/2 टेबल स्पून किसलेले आल्ले
  7. 4 हिरव्या मिरच्या
  8. 1/4 कप दही
  9. पाणी
  10. 2 टी स्पून मोहरीचे दाणे
  11. 20 कडीपत्ता
  12. एक चिमुट हिंग
  13. 2 टेबल स्पून
  14. 1/4 कप पाणी
  15. 2 टेबल स्पून चिरलेली कोथिंबीर
  16. 1 टी स्पून साखर

सूचना

  1. हिरव्या मिरच्या व आल्ले लसूण यांच्यात पाणी घालावे आणि दळून मऊ पेस्ट बनवावी.
  2. कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून मंद आंचेवर उकळावे .. पॅनला तेल लावून तेलकट करून घ्यावे.
  3. बेसन पीठ चाळून घ्यावे , एका बाऊलमध्ये काढावे, त्यात सूजी, आल्ले, मिरची, लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि चमच्याने चांगले मिसळून घ्यावे.
  4. योग्य त्या सुसंगतीचे बॅटर बनविण्यासाठी पाणी घालावे आणि गुठळ्या होऊ देऊ नये. कुकरमध्ये पाणी उकळू द्यावे, बॅटर कुकरमध्ये घालण्यापूर्वी त्यात इनो घालावे.
  5. प्रेशर कुकरमध्ये तिवई ठेवावी .
  6. कंटेंट पॅनमध्ये घालून शिट्टीशिवाय झाकण लावावे. आंच मंद करावी.
  7. 12-15 मिनिटे शिजवावे, टूथपिक घालून ढोकळा तपासून पहावे.
  8. काही मिनिटे थंड होऊ द्यावे.
  9. ढोकळा पॅनमधून काढावा.
  10. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरीचे दाणे, कडीपत्ता, हिरवी मिरची व हिंग घालावे, पाणी टाकून काही सेकंद उकळू द्यावे आणि ढोकळ्यावर ओतावे, त्याचे चौकोनी तुकडे करावेत.
  11. चिरलेल्या कोथिंबीरीने तुम्ही ते सजवू शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर