Photo of Gavhacha poushtik shira by Bhaskar Date at BetterButter
1165
8
0.0(4)
0

Gavhacha poushtik shira

Dec-09-2017
Bhaskar Date
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Gavhacha poushtik shira कृती बद्दल

Healthy Shira made from Wheat Flour

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी तूप
  2. एक वाटी गूळ
  3. दीड वाटी गव्हाचे पीठ
  4. एक वाटी पाणी
  5. जायफळ (आवडत असल्यास)
  6. बदाम (आवडत असल्यास)

सूचना

  1. प्रथम ऐका पातेल्यात गूळ व पाणी उकळून घ्या .
  2. नंतर कढईत तूप गरम करून गव्हाचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या .
  3. त्यात गरम केलेलं गूळ पाणी ओतून मिक्स करा.
  4. नंतर आवडत असल्यास जायफळ घाला व बदाम घालून खा मस्त पौष्टिक शिरा .

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Tasty as well as healthy.

Aarati Patil
Dec-10-2017
Aarati Patil   Dec-10-2017

Wow Healthy n testy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर