मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रूट्स एंड ओट्स पोरिज

Photo of Fruits and Oats Porridge by Renu Chandratre at BetterButter
900
10
0.0(0)
0

फ्रूट्स एंड ओट्स पोरिज

Dec-14-2017
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रूट्स एंड ओट्स पोरिज कृती बद्दल

हेल्दी, डिलीशियस, यम्मी, पचायला हल्की सर्व न्यूट्रिएंट्स, विटामिन्स व् मिनरल्स आणि कैल्शियम नी परिपूर्ण पोरिज , लहान मूलां पासून ते मोठ्यां पर्यन्त सगल्यान साठी ऊत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • मायक्रोवेवींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ओट्स 1 ते दीड वाटी
  2. दूध 2 वाटी
  3. पाणी 1 वाटी
  4. बारीक़ चीरलेला किंवा किसलेला सफरचंद 1
  5. बारीक़ चिरलेला किंवा किसलेला पपई 1 वाटी
  6. बारीक़ चिरलेला बादाम 5 ते 8
  7. बारीक़ चिरलेला अक्रोड़ 2
  8. किसमिस 10 ते 12
  9. मध किंवा साखर चवी प्रमाणे ( ऐच्छिक ) मी नाही टाकली साखर , कारण फ्रूट्स आणि किसमिस मधे नैसर्गिक गोड़वा असतो

सूचना

  1. वापरलेले फ्रूट्स आणि ड्राई फ्रूट्स
  2. एका माइक्रोवेव सेफ बाउल मधे, ओट्स, पाणी आणि दूध मिक्स करा । 3 मिनिट हाई टेम्परेचर वर शिजवून घ्या
  3. व्यवस्थित मिक्स करा आणि जरा वेळ गार करून घ्या
  4. फ्रूट्स आणि ड्राई फ्रूट्स मिक्स करा
  5. ठण्ड किंवा गरम सर्व करा
  6. मी फ्रिज मधे ज़रा वेळ गार करून घेते , मस्स्त लागते , तुम्ही पण ट्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर