Photo of Onian Uttppam by pranali deshmukh at BetterButter
345
10
0.0(0)
0

Onian Uttppam

Dec-16-2017
pranali deshmukh
720 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदुळ तीन पट
  2. उडीद डाळ एक पट
  3. कांदा
  4. मेथीदाणे
  5. हिरवी मिरची
  6. जिरे
  7. तेल

सूचना

  1. तांदूळ आणि डाळ वेगवेळे पाच ते सहा तास भिजत घाला.
  2. भिजल्यावर पाणी निथळून मिक्सरममधून वाटून घ्या .
  3. आंबवण्यासाठी (फर्मटेशनसाठी) पाच ते सहा तास ठेवा .
  4. बॅटर तयार झालं कि त्यामध्ये मीठ टाका .छान मिक्स करा .
  5. नॉनस्टिक तव्यावर जाडसर बॅटर गोलाकार वाटीने पसरावा .
  6. बारीक कांदा , जिरे , हिरवी मिरची स्प्रेड करा .
  7. तेल सोडून झाकण ठेवून वाफ काढा
  8. ओनियन उत्तप्पम रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर