मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबरा लाडू

Photo of Khobara ladu by pranali deshmukh at BetterButter
395
13
0.0(0)
0

खोबरा लाडू

Dec-17-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबरा लाडू कृती बद्दल

न्याहारीचा हा प्रकार स्टोअर पण करता येतो .मुलांना मधल्या वेळेतही देता येतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खोबरा किस एक वाटी
  2. पिठी साखर पाव वाटी
  3. फ्रेश क्रीम आवश्यकतेनुसार
  4. टुटी फुटी

सूचना

  1. खोबरा किस , पीठी साखर ,क्रीम ,टुटी,फुटी ,एकत्र मळून घ्या .
  2. गोल गोल हाताने आकार घेऊन लाडू वळा .
  3. लाडू तयार करून फ्रिजमध्ये ठेवा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर