मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबीचे सॅलड

Photo of Cabbage salad by Archana Naik at BetterButter
1163
7
0.0(0)
0

कोबीचे सॅलड

Dec-28-2017
Archana Naik
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबीचे सॅलड कृती बद्दल

कोबीचं सॅलड करायला सोपं आणि रूचकर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोबी-१
  2. मिरपूड -१ चमचा
  3. मीठ चवीनुसार
  4. लींबु-१
  5. हिरवी मिरची-३

सूचना

  1. कोबी बारीक चिरा
  2. मग त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला
  3. मिरपूड घाला
  4. लिंबू पिळून घाला
  5. चवीनुसार मीठ घालून सर्व चांगलं एकजीव करा
  6. आणि लगेच सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर