मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेजिटेबल सूप

Photo of Vegtables  soup by Rohini Rathi at BetterButter
799
8
0.0(0)
0

व्हेजिटेबल सूप

Dec-31-2017
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेजिटेबल सूप कृती बद्दल

सर्व भाज्या वापरून बनवण्यात आलेले सूपखूप स्वादिष्ट आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • डिनर पार्टी
  • चायनीज
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. लोणी 3 टेबल स्पून
  2. बारीक चिरलेला कांदा एक
  3. बारीक चिरलेली लसूण एक टिस्पून
  4. अजिनोमोटो चिमूटभर
  5. किसलेला आलं एक टीस्पून
  6. बारीक कापलेली सॅलरी टेबल स्पून
  7. बारीक चिरलेला कोबी अर्धा कप
  8. बारीक चिरलेला गाजर अर्धा कप
  9. बारीक चिरलेली शिमला मिरच पाव कप
  10. वटाणे पाव कप
  11. मैदा एक टेबल स्पून
  12. दूध एक कप
  13. मिरी पावडर चवीनुसार
  14. ताजी मलाई पाव कप
  15. किसलेल्या चीज दोन टेबल स्पून

सूचना

  1. एक टेबल स्कूल लोणी गरम करून त्यात कांदा लसून अजिनोमोटो परतून घ्यावा
  2. कांदा थोडा नरम झाल्यावर आलं सेलरी परतून घ्यावे
  3. नंतर त्यात उरलेल्या सर्व भाज्या घालून चार कप पाणी टाकून भाजा नरम होईपर्यंत शिजवून घ्याव्या
  4. उरलेल्या लोणी गरम करून त्यात मैदा टाकून थोडेसे भाजून घ्यावे
  5. नंतर हळूहळू दूध मिळवून हलवत रहावे
  6. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे
  7. त्या मिश्रणात शिजलेल्या सर्व भाज्या घालून चवीनुसार मीठ काळीमिरी पावडर घालावी
  8. शेवटी मलई टाकावी
  9. गरम सूपवर किसलेले चीज टाकून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर