Photo of Manchaw Soup by Maya Joshi at BetterButter
486
8
0.0(0)
0

मनचाव सुप

Jan-02-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मनचाव सुप कृती बद्दल

आतिशय टेस्टि आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • चायनीज
  • सौटेइंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोबी,गाजर, सिमला मिरची पातीचा कांदा१" लांब व पातळ चिरलेले १/२ कप
  2. १,१/२कप पाणी
  3. सोया, चिली साँस
  4. २ चमचे काँर्नफ्लोअर

सूचना

  1. पँनमध्ये थोडे तेल टाकून सगळ्या भाज्या ३-४ मिनिटे परता, पाणी घाला. २ चमचेकाँर्नफ्लोअर भिजवुन घाला. सोया, चिली साँस आवडी व चवीनुसार घाला. उकळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर