मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पराठा

Photo of Paneer Paratha by Mudita Bagla at BetterButter
1644
27
0.0(0)
0

पनीर पराठा

Feb-02-2016
Mudita Bagla
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पराठा कृती बद्दल

मेनूमध्ये नेहमीचा पराठा बनवून कंटाळा आलाय ? ही डिश करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. वेगळ्या प्रकाराचा पराठा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • अकंपनीमेंट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप गव्हाचा तयार आटा
  2. 1/2 कप लगदा केलेले पनीर
  3. 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  4. 1/2 इंच किसलेले आल्ले
  5. 2 टी स्पून चिरलेली कोथिंबीर
  6. 1 टी स्पून धणे पावडर
  7. 1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
  8. 1 टी स्पून चाट मसाला
  9. 1/2 टी स्पून गरम मसाला
  10. 1/2 टी स्पून काळे मीठ
  11. शिजवण्यासाठी तेल
  12. चवीनुसार मीठ

सूचना

  1. भरावासाठी : एक बाऊल घेऊन त्यामध्ये लगदा केलेले पनीर, हिरव्या मिरच्या,आल्ले, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, धणे पावडर, काळे मीठ, चाट मसाला, गरम मसाला घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.
  2. थोडा आटा घेऊन त्याचे गोळे करावे आणि लाटण्याने रोटी बनविण्यासाठी लाटावे.
  3. रोटीच्या अर्ध्या भागात भरावाचे मिश्रण घालावे आणि दुसर्‍या अर्ध्या भागाची घडी घालावी. कडा व्यवस्थित बंद कराव्यात.
  4. दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यावे आणि तांबूस रंग येईपर्यंत शिजवावे .
  5. पिझ्झा कटरने दोन तुकडे करावेत.
  6. गरमागरम खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर