मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू लच्छा पॅन केक

Photo of Alu laccha pan cake by Rohini Rathi at BetterButter
725
5
0.0(0)
0

आलू लच्छा पॅन केक

Jan-05-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू लच्छा पॅन केक कृती बद्दल

हे खाण्यास खूप स्वादिष्ट बनण्यास खूप कमी वेळ लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • गुजरात
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 4
  2. बेसन पीठ अर्धा वाटी
  3. लाल मिरची एक टेबल स्पून
  4. हळद अर्धा टीस्पून
  5. बारीक चिरलेला गाजर एक
  6. बारीक चिरलेली कोबी अर्धा कप
  7. शिमला मिरची बारीक चिरलेली अर्धा कप
  8. कोथिंबीर बारीक चिरलेली अर्धा कप
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल केक भाजण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुऊन किसून घ्यावे
  2. एका वाडग्यांमध्ये किसलेला बटाटा घेऊन त्यात बेसन पीठ घालून मिक्स करून त्यात हिरवी मिरची हळद मीठ घालुन बेटर बनवून घ्यावे
  3. पॅनमध्ये तेल घालून बेटर चमच्याच्या साह्याने छोटे पॅन केक बनवून घ्यावे
  4. पॅन केक वर ती बारीक चिरलेली सर्व भाजी घालून घ्यावी
  5. चमचे च्या साह्याने सर्व भाज्या पान केकवर अलगद दाबून घ्याव्यात
  6. मंद आचेवर पॅन केक 10 ते 12 मिनिटे दोन्ही बाजूने भाजून घ्यावा
  7. अशाप्रकारे तयार पॅन केक दही किंवा सॉसबरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर