Photo of Cabbage rolls by Rohini Rathi at BetterButter
774
5
0.0(0)
0

कोबी रोल

Jan-05-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी रोल कृती बद्दल

कोबीच्या पानांमध्ये बटाट्याचे स्टफिंग भरून हे रोल्स तयार केले आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्युजन
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोबी 1 मोठा
  2. उकडून घेतलेले बटाटे 4
  3. किसलेले पनीर अर्धा कप
  4. चाट मसाला एक टेबलस्पून
  5. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  6. बारीक चिरलेली कोथंबीर
  7. किसलेला गाजर अर्धा कप
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम कोबीची पाने हलक्या हाताने काढून घ्यावीत
  2. पाण्यात स्वच्छ धुऊन पाणी गरम पाण्यात उकळून घ्यावी
  3. सारणासाठी उकडलेला बटाटा किसलेलं पनीर मीठ चाट मसाला लाल मिरची पावडर एकत्र करून घ्यावी
  4. नंतर कोबीची पाने घेऊन त्यात वरील सारण भरून कोबीचा रोल बनवून घ्यावा
  5. एका कढईत पाणी गरम करून जाळी असलेल्या प्लेट वर ठेवून कोबी चे रोल वाफवून घ्यावे
  6. तयार कोबी रोल चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर सर्व करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर