मुख्यपृष्ठ / पाककृती / चिज व्हेज सँडविच

Photo of Cheez Veg Sandwich by Archana Lokhande at BetterButter
1380
5
0.0(0)
0

चिज व्हेज सँडविच

Jan-05-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिज व्हेज सँडविच कृती बद्दल

माझ्या मुलांप्रमाणे सर्वांची आवडती डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ब्रेड
  2. टोमॅटो
  3. काकडी
  4. बीट
  5. बटर
  6. चिज
  7. मायोनिज साँस
  8. टोमॅटो साँस
  9. हिरवी चटणी
  10. उकडलेला बटाटा
  11. चाट मसाला
  12. मिरेपूड

सूचना

  1. टोमॅटो, काकडी, बटाटा चिरून घ्या.
  2. दोन ब्रेड स्लाइसवर बटर लावा.
  3. एका स्लाईडवर हिरवी चटणी लावा.
  4. आता एक बटर स्लाईसवर काकडी आणि बटाटा ठेवून वरून चाट मसाला, मिरेपूड टाका त्यावर चटणी लावलेली स्लाईसवर टोमॅटो आणि बीट ठेवून चाट मसाला, मिरेपूड घालून वरुन बटर लावलेली स्लाईस ठेवा.
  5. आता त्याचे त्रिकोण-चौकोनी तुकडे करून टोमॅटो साँस, मायोनिज साँस आणि चिज किसून घाला.
  6. आणि खायला द्या तयार चिज व्हेज सँडविच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर