मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक लाडू

Photo of Dry fruits ladoo by Mrudula Ghose at BetterButter
2459
4
0.0(0)
0

पौष्टिक लाडू

Jan-09-2018
Mrudula Ghose
46 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक लाडू कृती बद्दल

ही हिवाळा स्पेशल आहे कारण यात सगळे साहित्य उब देणारे आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. २५० गा्म काजू
  2. २५०गा्म नारळाच किस
  3. २५०गा्म बदाम
  4. ५०गा्म पिस्ता
  5. ५०गा्म किसमिस
  6. ५० गा्म खारीक
  7. ५०गा्म अको्ड
  8. ५० गा्म गोडंबी
  9. ५० गा्म डिंक
  10. ३टेबल स्पून भाजलेली खसखस
  11. साजूक तूप
  12. दळलेली साखर

सूचना

  1. सगळे साहित्य मिक्सर मधे बारीक करून वेगवेगळे ठेवा
  2. डिंक तूपात तळून घ्या.
  3. १चम्मच तुपात काजू पावडर २मि. परतून घ्या आणि अश्या प्रकारे सगळे १ चम्मच तुपात परतून वेगवेगळे ठेवावे.
  4. आता एका कढईत ४टेबल स्पुन तुपात सगळे पावडर टाकून पिठी साखर टाका(५ग्लास पावडर ला ३ग्लास पिठीसाखर घेणे) आणि खसखस आणि थोड मीठ टाका आणि ५मि. परतून , थोड ठंड झाल्यावर लाडू वळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर