चित्रकूट (बंगाली मिठाई) | Chitrakoot (Aunthetic Bengali Sweet) Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  9th Jan 2018  |  
4.8 from 10 reviews Rate It!
 • चित्रकूट (बंगाली मिठाई), How to make चित्रकूट (बंगाली मिठाई)
चित्रकूट (बंगाली मिठाई)by Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

1

10

19 votes
चित्रकूट (बंगाली मिठाई) recipe

चित्रकूट (बंगाली मिठाई) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chitrakoot (Aunthetic Bengali Sweet) Recipe in Marathi )

 • २०० ग्राम पनीर
 • १०० ग्राम खवा (मावा)
 • २९ ग्राम मैदा
 • १/४ टीस्पून बेंकीग पावडर (खायचा सोडा)
 • १/४ टीस्पून वेलची पावडर
 • २०० ग्राम पीठी साखर
 • पाणी पाक करण्यासाठी
 • तेल किंवा तूप तळण्यासाठी

चित्रकूट (बंगाली मिठाई) | How to make Chitrakoot (Aunthetic Bengali Sweet) Recipe in Marathi

 1. प्रथम खवा, पनीर, पीठी साखर एका ताटात घ्या.
 2. नीट मळून घ्या.
 3. आता याचे छोटे लिंबाएवढे गोळे करुन. त्याला डायमंड चा आकार दया.
 4. एका कढईत तेल घाला, अाणि मंद आचेवर तळून घ्या.
 5. थोडा तपकीरी रंग आला की चित्रकूट बाहेर काढा.
 6. एका भांडयात पाणी, साखर घालून एक तारी पाक करून घ्या.
 7. चित्रकूट पाकात घाला.
 8. नंतर हे चित्रकूट पिठीसाखरेत घोळवा.
 9. फ्रिजमध्ये ठेऊन, थंडगार वाढा.
 10. तयार आहेत अनोख्या चवीचे चित्रकूट.

My Tip:

तुम्ही तुमचा आवडता आकार या मिठाईला देऊ शकता. ऊदा. चौकोनी, गोल.

Reviews for Chitrakoot (Aunthetic Bengali Sweet) Recipe in Marathi (10)

Sudha Kunkalienkar2 months ago

बेकिंग पावडर आणि मैदा कधी घालायचा ? मैदा किती ? २९ ग्राम लिहिलंय
Reply

Mahi Mohan kori2 months ago

Masttch.. ..
Reply

Chayya Bari2 months ago

भारीच चित्रकूट! Looks inviting!
Reply

Avinash Ashirgade2 months ago

छानच....नावपण भारी आहे..चित्रकूट.
Reply

Vaishali Ingole2 months ago

Superb
Reply

Sachin Mali3 months ago

Nice
Reply

Anvita Amit3 months ago

yummy...
Reply

Sumitra Patil3 months ago

Super
Reply

deepali oak3 months ago

A1
Reply

Anjali Munot3 months ago

Reply

Cooked it ? Share your Photo