मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा काजू लाडू

Photo of Rawa cashew laddoos by Archana Naik at BetterButter
849
6
0.0(0)
0

रवा काजू लाडू

Jan-12-2018
Archana Naik
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा काजू लाडू कृती बद्दल

काजू पूडने भरलेला लाडू खायला रूचकर व बनवताना सोपं

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • गोवा
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. रवा-२ वाटी
  2. साखर-२ वाटी
  3. काजू पावडर-१ कप
  4. दूध- २ वाटी
  5. दूध पावडर-२ वाटी
  6. वेलची पूड-१ चमचा
  7. साजूक तूप-१ चमचा
  8. खवलेला नारळ-१ कप
  9. बदाम पावडर-१ बशी

सूचना

  1. एका पॅन मधे दिलेले सगळे (बदाम पावडर सोडून) घालून कमी गॅस वरती ढवळा.
  2. मीश्रण थंड करायला ठेवा
  3. खवलेला नारळ भाजून ठेवा
  4. थंड झालेले मीश्रण घे व दूध पावडर, भाजलेला नारळ घाला आणि चांगले एकजीव करा
  5. लाडू वळा व बदाम पावडर मधून रोल करा , वरून एक बदाम चिकटवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर