Photo of Jilebi by Archana Lokhande at BetterButter
1021
6
0.0(0)
0

जिलेबी

Jan-17-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिलेबी कृती बद्दल

जिलेबी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा १ वाटी
  2. गव्हाचे पीठ १/४ वाटी
  3. दही १/२ वाटी
  4. पाणी १/२ वाटी
  5. पाकासाठी
  6. १ वाटी साखर
  7. १ वाटी पाणी
  8. वेलची पूड
  9. तूप किंवा तेल

सूचना

  1. प्रथम एका बाऊलमध्ये एक वाटी रवा,पाव वाटी गव्हाचे पीठ ,1/2 वाटी दही , 1/2 वाटी पाणी एकत्र मिक्स करून रंग घालून मिक्स करून १५-२० मिनीट बाजूला ठेवा.
  2. नंतर एक वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेऊन एक तारी पाक तयार केला.
  3. तयार पाकात थोडी वेलची पूड घालून मिक्स करून घेतले.
  4. आता भिजलेले पिठ कापड, झिप बॅग, जिलेबी यंत्रात घेऊन गरम तुपात सोडून जिलेबी तळून घेतली.
  5. झालेली जिलेबी तयार पाकात टाका. आणि आवडेल असेल तशी दुध,रबडीसोबत खा जिलेबी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर