Photo of Soup by Sneha Adhav at BetterButter
953
3
0.0(0)
0

माडग

Jan-17-2018
Sneha Adhav
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

माडग कृती बद्दल

पारंपरिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ५० gram उडीद डाळ
  2.  २ चमचे चणाडाळ
  3. २ चमचे तांदूळ 
  4. गूळ
  5. पाणी
  6. सुंठ

सूचना

  1. ५० gram उडीद डाळ, २ चमचे चणाडाळ, २ चमचे तांदूळ हे वेगवेगळे भाजून वेगवेगळेच मिक्सर मध्ये रवाळ वाटून घ्या
  2. मध्ये हे तिन्ही मिश्रण एकत्र करून त्यात अंदाजाने पाणी घालून कुकर ला ३ शिट्या करून शिजवून घ्यावे.
  3. थोडे थंड झाले कि एका pan मध्ये काढून यात गूळ (तुमच्या आवडीनुसार), सुंठ व थोडे पाणी (तुम्हाला किती घट्ट किवा पातळ पाहिजे त्यानुसार) घालून १ उकळी आणावी.
  4.  हे गरमच खाण्यास घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर