Photo of Chole by Maya Joshi at BetterButter
752
9
0.0(0)
0

छोले.

Feb-06-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले. कृती बद्दल

चविष्ट भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • पंजाबी
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप भिजवलेले काबूली चणे.
  2. २ कांदे
  3. २ टमाटर
  4. १"आले.
  5. ७-८ लसुणकळ्या
  6. पंजाबी छोले मसाला २ चमचे
  7. तिखट, हळद, मिठ, तेल.

सूचना

  1. चणे कुकरमध्ये चांगले ऊकडून घ्या.
  2. कादा, टमाटर, आले,लसूण वाटून घ्या.
  3. तेल, जिरे फोडणी करुन मसाला चांगला परता.
  4. छोले, हळद, तिखट, मिठ छोले मसाला घालून चांगले ऊकळू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर