मुख्यपृष्ठ / पाककृती / मुशी चे सार

Photo of Shark Curry by Shreya Bandekar at BetterButter
944
4
0.0(0)
0

मुशी चे सार

Feb-10-2018
Shreya Bandekar
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुशी चे सार कृती बद्दल

मुशी चे सार

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मुशी - ( १६ फोडी)
  2. लसुण - ४ पाकळ्या (फोडणीसाठी)
  3. कोथिंबीर - बारीक चिरलेली
  4. कोकम - ४
  5. ओले खोबरे - १/२ कप (वाटपासाठी)
  6. मोठा कांदा - १ (वाटपासाठी)
  7. लसुण - ४ (वाटपासाठी)
  8. हळद - १/४ चमचा
  9. गरम मसाला - ३ चमचे
  10. लाल तिखट मसाला - २ चमचे
  11. मीठ - चवीनूसार
  12. तेल - फोडणीसाठी
  13. पाणी - आवश्यकतेनुसार

सूचना

  1. लसुण, ओले खोबरे व कांदा चांगला लालसर भाजले की थंड झाल्यावर त्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट मसाला टाकून मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे.
  2. मुशी पाण्या मध्ये स्वच्छ धुवून घेणे.
  3. कढई मध्ये तेल गरम करून लसुण व कोथिंबीर ची फोडणी द्यावी व झाकण ठेवावे.
  4. फोडणी दिल्यानंतर वाटलेले वाटप त्यामध्ये टाकावे.
  5. आवश्यकतेनुसार पाणी व कोकम टाकावे.
  6. सारा ला उकळी आली की मुशी चे फोडी टाकाव्या.
  7. मुशी शिजली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे.
  8. ५ मिनिटानी गँस बंद करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर